“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

उपक्रम :- राज्यानुसार वेशभूषा व संवाद स्पर्धा

12 August 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत शाळेत विविधतेतून एकता ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी  राज्यानुसार वेशभूषा व संवाद या स्पर्धेअंतर्गत राज्यानुसार विविध वेशभूषा साकारून संवादाचे प्रदर्शन केले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by