“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताह निमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन तसेच भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण 

15 August 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत  शाळेत देशभक्ती ही थीम घेऊन  विद्यार्थ्यांनी    विविध कवायतीचे प्रकार, देशभक्तीपर भाषणे, देशभक्तीपर समुह तसेच भक्ती गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरात जनजागृती  केली. तसेच हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by