“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेत ” परीक्षा पे charcha ” या कार्यक्रमाचे आयोजन…

10 FEBRUARY 2025

शाळेत “परीक्षा पे Charcha” या कार्यक्रमाचे प्रसारण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांनी इ.१० वी‌ व इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेपूर्वी त्यांच्या मनावरील परीक्षेचे दडपण कमी करण्याच्या दृष्टीने इ.१० वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्या समवेत संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले ‌.इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ ला सामोरे जाताना मनावरील दडपण कमी करणे तसेच “Every Child Is Special ” आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रतिभा असते त्याची ओळख त्यांना करून देणे या प्रकारचा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by