“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन…

28 FEBRUARY 2025

शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त “The science of today is the technology of tomorrow. ” या विचाराप्रमाणे आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः तयार करून त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच कार्य समजावून सांगितले . यामध्ये एकूण इ.१ ली ते इ.९ वी पर्यंत प्रत्येक वर्गाचा एक याप्रमाणे १७ व वैयक्तिक स्वरूपाचे ४० प्रयोग असे एकूण ५७ प्रयोग या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात मांडले होते.प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला प्रेरणा मिळावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by