“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेत इ.१० वी च्या दहाव्या बॅचच्या निरोप समारंभाचे आयोजन….

20 FEBRUARY 2025

शाळेत शाळेच्या इ.१० वी च्या दहाव्या बॅचच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते ‌. त्याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना तसेच शाळेने त्यांच्याविषयी जोपासलेल्या सर्व संस्कारांना मनोगताच्या माध्यमातून उजाळा दिला ‌.”The best memories of our life can never be captured in pictures, they are always captured by heart” तसेच त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते इ.१० वी पर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची चित्रफित दाखविण्यात आली व शाळेने कशाप्रकारे त्यांच्या आठवणी तसेच बालपण जपून ठेवले आहेत याची त्यांना आठवण करून दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र पवार सर व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री दिपक औटे तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by