“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

इ.10 वी च्या दहाव्या बॅचच्या निकालाबाबत…

13 MAY 2025

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2025 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेच्या दहाव्या बॅचचाही मागील सर्व बॅचप्रमाणे 100 % निकाल लागलेला आहे. *”Success isn’t just about reaching a final destination; it’s also about the journey, the lessons learned, and the growth experienced along the way*” या वाक्याप्रमाणे शाळेने 100 % निकालाची परंपरा कायम राखत इ.10 वी चे सर्वच विद्यार्थी हे 68 टक्केपेक्षा जास्त टक्केवारीने उत्तीर्ण झालेले असून, 75 टक्केपेक्षा जास्त 54 विद्यार्थी तर 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण संपादन करून 15 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.सोबत शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निकाल यादी

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by