Education is the most powerful weapon which you can use to change the world.” – Nelson Mandela

नवी दिशा या हस्तलिखिताच्या निर्मितीबाबत…

01 JANUARY 2025

रामचंद्र नाईक विद्यालयाच्या २६ व्या ” आपले सण व उत्सव ” ही थीम असणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी Literature is a collection of written or oral works that can be used to record, preserve, and transmit knowledge and entertainment या उक्तीप्रमाणे “ नवी दिशा “ असे शीर्षक असणारे हस्तलिखित तयार केलेले असून त्याचे विमोचन शाळेच्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये ३० जानेवारी २०२५ रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा संग्रह केलेल्या कविता, लेख ,चित्र, सामान्य ज्ञान इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना लिखाणाची आवड लागावी, विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला चालना देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. भविष्यात जुने वर्गमित्र , त्यांची आठवण,त्यांचे हस्ताक्षर याची आठवण म्हणून हे हस्तलिखित छापील स्वरूपातील प्रति जेणे करून भविष्यात जशास तसे राहील. या हस्तलिखिताच्या निर्मितीमध्ये इ.९ वी मधील एकुण ५३ विद्यार्थ्यांनी माहितीचे संकलन केलेले आहे. हस्तलिखिताच्या पृष्ठावरील एका क्षणांचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by