“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे तसेच युवक दिनाचे आयोजन…

12 JANUARY 2026

शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशात येऊन त्यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यासमोर उभे केले.तर काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर पावर पॉइंट प्रेसेंटेशनच्या माध्यमातून प्रकाश टाकला. “Every woman’s success should be an inspiration to another. We’re strongest when we cheer each other on” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम केला. त्यातील एका क्षणांचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by