Education is the most powerful weapon which you can use to change the world.” – Nelson Mandela

शाळेचे कोल्हापूर याठिकाणी विविध प्रेक्षणीय स्थळांचे तसेच क्षेत्रभेटीचे चार दिवसीय शैक्षणिक सहलीच्या रूपाने क्षेत्रभेटीचे आयोजन…

20 DECEMBER 2024

स्थळ:-( दिवस – चौथा ) श्रीरामपूर येथील लक्ष्मी वॉटर पार्क

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने चार दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.The world is full of wonderful things you haven’t seen yet या उक्तीप्रमाणे तीप्रमाणे श्रीरामपूर येथील लक्ष्मी वाढ पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने स्लाइडिंग, हॉर्स रायडिंग, बोटिंग, रेन डान्स आणि इतर भरपूर अशा ऍक्टिव्हिटीजचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. तसेच त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात स्नेहभोजनाचा आनंदही घेतला.Travel not to find yourself, but to remember who you’ve been all along याप्रकारच्या शैक्षणिक अनुभुती विद्यार्थ्यांना मिळाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by