ALWAYS TRY TO REPRESENT YOURSELF AS HAPPY. INITIALLY, IT BECOMES YOUR LOOK, GRADUALLY IT BECOMES YOUR HABIT AND FINALLY IT BECOMES YOUR PERSONALITY”* या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा एकमेव मानस ठेवून शाळेच्या “ आपले सण व उत्सव “ ही थीम असणाऱ्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र तिसरे हे इ.६ वी ते इ.९ वी या वर्गासाठी तापडिया नाट्यमंदिर ,निराला बाजार ,छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले सण व उत्सव या वर थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच सामाजिक जनजागृती करणाऱ्या संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता तसेच ”एस.एस.सी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२३-२४” मधील दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ” कै. श्यामसुंदरजी नाईक यांच्या स्मरणार्थ गुणवंत कौतुक सोहळा २०२४-२५”चे देखील आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
शाळेत "All Power Is Within You ,You Can Do Anything And Everything " या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा तसेच व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध खेळाचे एकूण ५४ स्टॉल लावले होते . विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे तसेच विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक क्षेत्राचा तसेच सृजनशक्तीचा विकास व्हावा तसेच "Believing in yourself is the first secret of success" हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे...
शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त "The science of today is the technology of tomorrow. " या विचाराप्रमाणे आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः तयार करून त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच कार्य समजावून सांगितले . यामध्ये एकूण इ.१ ली ते इ.९ वी पर्यंत प्रत्येक वर्गाचा एक याप्रमाणे १७ व वैयक्तिक स्वरूपाचे ४० प्रयोग असे एकूण ५७ प्रयोग या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात मांडले होते.प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला प्रेरणा मिळावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
शाळेत शाळेच्या इ.१० वी च्या दहाव्या बॅचच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना तसेच शाळेने त्यांच्याविषयी जोपासलेल्या सर्व संस्कारांना मनोगताच्या माध्यमातून उजाळा दिला ."The best memories of our life can never be captured in pictures, they are always captured by heart" तसेच त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते इ.१० वी पर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची चित्रफित दाखविण्यात आली व शाळेने कशाप्रकारे त्यांच्या आठवणी तसेच बालपण जपून ठेवले आहेत याची त्यांना आठवण करून दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र पवार सर व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री दिपक औटे तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त "The best preparation for tomorrow is doing your best today" या वाक्याप्रमाणे वर्षभरामध्ये आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याची महती सांगणारे मनोगत पर भाषणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे शौर्य गीत देखील सादर केले. तर काही विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले .शाळेतील प्राथमिक, उच्च- प्राथमिक व माध्यमिक या तीन विभागातुन एक स्टुडन्ट ऑफ द इयर २०२४-२५ या शाळेतील मुख्य पुरस्काराचे वितरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत १०० % उपस्थित असणाऱ्या एकुण ५५ विद्यार्थ्यांना १०० % उपस्थितीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले."Keep your face always toward the sunshine and shadows will fall behind you" तसेच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
संस्कार केंद्रात क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना थोर समाज सुधारक क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या विषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय समाज सुधारकांची माहिती देणे तसेच "A Good Education is a Foundation For Better Life " हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
खेळ:- बेडूक उड्या
संस्कार केंद्रात " Personal development is the belief that you are worth the effort, time and energy needed to develop yourself " या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये मुला -मुलींसाठी बेडूक उड्या हा खेळ दि.१३.०२.२०२५ रोजी घेण्यात आला. Joyful Learning हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्र
खेळ:- चमचा लिंबु
संस्कार केंद्रात " Knowing others is intelligence. Knowing yourself is true wisdom. Mastering others is strength. Mastering yourself is true power. " या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये मुला -मुलींसाठी चमचा लिंबु हा खेळ दि.१२.०२.२०२५ रोजी घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
खेळ:- संगीत खुर्ची
संस्कार केंद्रात " All-round development is the process of developing a person in many areas, including their physical, emotional, intellectual, and social skills " या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये मुला -मुलींसाठी संगीत खुर्ची हा खेळ दि.११.०२.२०२५ रोजी घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच Joyful Learning हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
खेळ:- धावणे
संस्कार केंद्रात " Education is all round development Education helps the development of the qualities of an individual " या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये मुला -मुलींसाठी धावणे हा खेळ दि.१०.०२.२०२५ रोजी घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच अध्ययन -अध्यापन प्रक्रिया मनोरंजन पद्धतीने होण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत "परीक्षा पे Charcha" या कार्यक्रमाचे प्रसारण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांनी इ.१० वी व इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेपूर्वी त्यांच्या मनावरील परीक्षेचे दडपण कमी करण्याच्या दृष्टीने इ.१० वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्या समवेत संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले .इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ ला सामोरे जाताना मनावरील दडपण कमी करणे तसेच "Every Child Is Special " आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रतिभा असते त्याची ओळख त्यांना करून देणे या प्रकारचा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र
खेळ:- संगीत खुर्ची
शाळेत “VICTORY IS IN THE QUALITY OF COMPETITION AND NOT THE FINAL SCORE." या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये मुला -मुलींसाठी संगीत खुर्ची हा खेळ दि.०७.०२.२०२५ रोजी घेण्यात आला. Joyful Learning तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढीस लागावी, विद्यार्थ्यांना भविष्यात असणाऱ्या खेळाच्या विविध संधीबद्दल माहिती देणे, तसेच अध्ययन -अध्यापन प्रक्रिया मनोरंजन पद्धतीने होण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र
खेळ:- तीन पायांची शर्यत व बेडूक उड्या
शाळेत "Good sportsmanship goes beyond the game; it starts with respect" या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.४ थी साठी बेडूक उड्या व इ.५ वी ते इ.८ वी साठी -तीन पायांची शर्यत हे खेळ दि.०६.०२.२०२५ रोजी घेण्यात आले."Be kind if you win and if you lose tell the other team that it was a good game" याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
खेळ:- चमचा लिंबु
शाळेत “VICTORY IS IN THE QUALITY OF COMPETITION AND NOT THE FINAL SCORE” या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.८ वी साठी -चमचा लिंबू हा खेळ दि.०५.०२.२०२५ रोजी घेण्यात आला.”Joyful Learning” तसेच “Learning By Doing” याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
खेळ:- खो-खो
शाळेत “Life is a game…play it. Life is a challenge…meet it” या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.८ वी साठी -कबड्डी हे खेळ दि.०४.०२.२०२५ रोजी घेण्यात आले.”Life is more fun if you play games” तसेच “Learning By Doing” याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
खेळ:- कबड्डी व तीन पायांची शर्यत
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.४ थी साठी तीन पायाची शर्यत व इ.५ वी ते इ.८ वी साठी -कबड्डी हे खेळ दि.०३.०२.२०२५ रोजी घेण्यात आले.”Life is more fun if you play games” तसेच “Learning By Doing” याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
खेळ:- क्रिकेट व धावणे
शाळेत “ VICTORY IS IN THE QUALITY OF COMPETITION AND NOT THE FINAL SCORE ” या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये सांघिक खेळामध्ये मुला -मुलींचे इ.१ ली ते इ.४ थी साठी धावणे व इ.५ वी ते इ.८ वी साठी क्रिकेट हा खेळ दि.०१.०२.२०२५ रोजी घेण्यात आला. Joyful Learning तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढीस लागावी, विद्यार्थ्यांना भविष्यात असणाऱ्या खेळाच्या विविध संधीबद्दल माहिती देणे, तसेच अध्ययन -अध्यापन प्रक्रिया मनोरंजन पद्धतीने होण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
ALWAYS TRY TO REPRESENT YOURSELF AS HAPPY. INITIALLY, IT BECOMES YOUR LOOK, GRADUALLY IT BECOMES YOUR HABIT AND FINALLY IT BECOMES YOUR PERSONALITY”* या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा एकमेव मानस ठेवून शाळेच्या “ आपले सण व उत्सव “ ही थीम असणाऱ्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र तिसरे हे इ.६ वी ते इ.९ वी या वर्गासाठी तापडिया नाट्यमंदिर ,निराला बाजार ,छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले सण व उत्सव या वर थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच सामाजिक जनजागृती करणाऱ्या संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता तसेच ”एस.एस.सी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२३-२४” मधील दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ” कै. श्यामसुंदरजी नाईक यांच्या स्मरणार्थ गुणवंत कौतुक सोहळा २०२४-२५”चे देखील आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
ALWAYS TRY TO REPRESENT YOURSELF AS HAPPY. INITIALLY, IT BECOMES YOUR LOOK, GRADUALLY IT BECOMES YOUR HABIT AND FINALLY IT BECOMES YOUR PERSONALITY”* या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा एकमेव मानस ठेवून शाळेच्या “ आपले सण व उत्सव “ ही थीम असणाऱ्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र पहिले हे इ.२ री ते इ.५ वी या वर्गासाठी तापडिया नाट्यमंदिर ,निराला बाजार ,छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले सण व उत्सव या वर थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच सामाजिक जनजागृती करणाऱ्या संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
ALWAYS TRY TO REPRESENT YOURSELF AS HAPPY. INITIALLY, IT BECOMES YOUR LOOK, GRADUALLY IT BECOMES YOUR HABIT AND FINALLY IT BECOMES YOUR PERSONALITY या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा एकमेव मानस ठेवून शाळेच्या “ आपले सण व उत्सव “ ही थीम असणाऱ्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र पहिले हे नर्सरी ते इ.१ ली या वर्गासाठी तापडिया नाट्यमंदिर ,निराला बाजार ,छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १८ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले सण व उत्सव या वर थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच सामाजिक जनजागृती करणाऱ्या संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
शाळेत भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .”Freedom in the mind, Strength in the words, Pride in our souls, Zeal in our hearts, Let’s salute our great country on Republic Day” या वाक्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत तसेच स्वागत गीत सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी संविधानाची आवश्यकता, संविधान निर्मितीची प्रक्रिया, सध्या भारतातील स्थिती, भारत एक महासत्ता अशा विविध विषयावरती आपल्या मनोगतपर भाषणातून प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे विविध संगीत वाद्याच्या साह्याने सादरीकरण केले.नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून शंभर टक्के विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग म्हणून या कवायत प्रकाराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी कोणत्या ना कोणत्या कवायत प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे,एकजुटीची भावना, देशप्रेम ,स्वावलंबन इत्यादी गुणांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमातील विविध देशभक्तीपर उपक्रमामुळे शालेय वातावरण देशभक्तीमय झाले. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे .