“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन….

03 JANUARY 2026

रामचंद्र नाईक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. Education Of One Boy Means Education Of Person,But Education Of One Girl Means Education Of Entire Family या वाक्याप्रमाणे स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश टाकणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.महिला सशक्तिकरण ( Women Empowerment ) ही काळाची गरज, विद्यार्थ्यांना महान व्यक्ती विषयी माहिती देणे, बालिका दिनाविषयी माहिती देणे या सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणाचे छायाचित्र…

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by