“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचे आयोजन..

17 SEPTEMBER 2025

शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले. तसेच स्वागत गीत व महाराष्ट्राचे गौरव गीत देखील संगीत वाद्याच्या साह्याने सादर केले.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच ”A Good Education Is Foundation For Better Future” हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by