“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्कार केंद्रात क्रीडा महोत्सवाचे आयोजन…

10 FEBRUARY 2025

खेळ:- धावणे

संस्कार केंद्रात ” Education is all round development Education helps the development of the qualities of an individual ” या वाक्याप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये मुला -मुलींसाठी धावणे हा खेळ दि.१०.०२.२०२५ रोजी घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच अध्ययन -अध्यापन प्रक्रिया मनोरंजन पद्धतीने होण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by