“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेत आनंदनगरी २०२५ चे आयोजन..

21 MARCH 2025

शाळेत “All Power Is Within You ,You Can Do Anything And Everything ” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा तसेच व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध खेळाचे एकूण ५४ स्टॉल लावले होते ‌. विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे तसेच विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक क्षेत्राचा तसेच सृजनशक्तीचा विकास व्हावा तसेच “Believing in yourself is the first secret of success” हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by