“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेत क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन…

15 FEBRUARY 2025

संस्कार केंद्रात क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना थोर समाज सुधारक क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या विषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय समाज सुधारकांची माहिती देणे तसेच “A Good Education is a Foundation For Better Life ” हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by