“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr.

शाळेत शाळेचा पहिला दिवस तसेच बालब्रम्हाच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन..

15 JUNE 2026

शाळेत “Every sunset is an opportunity to reset. Every sunrise begins with new eyes” याउक्तीप्रमाणे शाळेचा पहिला दिवस भारत माता पूजन तसेच बालब्रम्हाच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत म्हणजेच बालब्रह्माचे स्वागतही करण्यात आले. याप्रसंगी शाळेत वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच संविधानाचा अर्थही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. “Well beginning Is Half Done” तसेच शाळेत आनंददायी शिक्षण पद्धती राबविणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by