“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूशिष्यावर आधारित कथाकथन स्पर्धेचे आयोजन…

29 JULY 2026

शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु शिष्यावर आधारित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.”The Mediocre Teacher Tells. The Good Teacher Explains. The Superior Teacher Demonstrates. The Great Teacher Inspires.” या उक्तीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी महान अशा गुरु शिष्यावर आधारित एकूण 17 कथा ह्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केल्या तसेच विद्यार्थ्यांना आदर्श अशा गुरु- शिष्याविषयी माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच शिक्षणाबरोबर भारतीय सण,संस्कृती व परंपरा यांचे रक्षण करणे व गुरुपौर्णिमेच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे , “Education is not preparation For life ,it is a Life” हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by