“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr.

शाळेत महाराष्ट्र तसेच कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणचे आयोजन…

01 MAY 2026

शाळेत महाराष्ट्र तसेच कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र तसेच कामगार दिनाची माहिती सांगण्यात आली तसेच ‘ ‘’Quality Is More Important Than Quantity’’ याउक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी वेळेचे तसेच कर्तव्याचे महत्व समजावुन सांगण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांच्या निकालाचे आयोजन देखील करण्यात आले.विद्यार्थ्यांना त्यांच्या  आयुष्यामध्ये वेळेचे महत्व समजावुन सांगणे तसेच ‘Well Begun Is Half Done‘ हा मानस ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by