“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr.

इ.10 वी च्या आकराव्या बॅचच्या निकालाबाबत….

08 MAY 2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2026 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेच्या आकराव्या बॅचचाही मागील सर्व बॅचप्रमाणे 100 % निकाल लागलेला आहे. “𝐒𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬 𝐈𝐬𝐧𝐭 𝐉𝐮𝐬𝐭 𝐀𝐛𝐨𝐮𝐭 𝐑𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠 𝐀 𝐅𝐢𝐧𝐚𝐥 𝐃𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧, 𝐈𝐭’𝐬 𝐀𝐥𝐬𝐨 𝐀𝐛𝐨𝐮𝐭 𝐓𝐡𝐞 𝐉𝐨𝐮𝐫𝐧𝐞𝐲, 𝐓𝐡𝐞 𝐋𝐞𝐬𝐬𝐨𝐧𝐬 𝐋𝐞𝐚𝐫𝐧𝐞𝐝, 𝐀𝐧𝐝 𝐓𝐡𝐞 𝐆𝐫𝐨𝐰𝐭𝐡 𝐄𝐱𝐩𝐞𝐫𝐢𝐞𝐧𝐜𝐞𝐬 𝐀𝐥𝐨𝐧𝐠 𝐓𝐡𝐞 𝐖𝐚𝐲 ” या वाक्याप्रमाणे शाळेने 100 % निकालाची परंपरा कायम राखत इ.10 वी चे सर्वच विद्यार्थी हे 70 टक्केपेक्षा जास्त म्हणजेच प्रथम श्रेणीच्या टक्केवारीने उत्तीर्ण झालेले असून, 75 टक्केपेक्षा जास्त म्हणजेच विशेष प्राविण्यसह 49 विद्यार्थी तर 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण संपादन करून 14 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by