“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत रक्षाबंधनानिमित्त राखी बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन….

25 AUGUST 2026

शाळेत रक्षाबंधनानिमित्त राखी बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून रक्षाबंधनासाठी राख्या बनविल्या. “If recycling is the future, then we must focus our efforts on mitigating negative impacts to our community while protecting our environment”याउक्तीप्रमाणे निसर्गाचा समतोल राखणे किती गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीचा विकास करणे तसेच “Recycling is the last line of defence … We need to change our behaviour around consumption itself” हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by