“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत रक्षाबंधन या सणानिमित्त रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन..

28 AUGUST 2026

शाळेत “The greatness of a culture can be found in its festival” या वाक्याप्रमाणे भारतीय सणांपैकी बहीण भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व तसेच त्यामागील पौराणिक कथा सांगण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनींनी राख्या विद्यार्थ्यांना बांधून हा सण साजरा केला. त्यामध्ये काही विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचा समावेश होता.आपल्या भारतीय संस्कृतीतील विविध सणांची ओळख व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे तसेच Festivals brings joy in our life हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला .त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by