“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr.

शाळेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन….

25 JUNE 2026

शाळेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची तसेच कोल्हापूर संस्थानाची माहिती देण्यात आली. If you’re a true warrior, competition doesn’t scare you. It makes you better या वाक्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शाळेतील 100 % विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच 21 व्या शतकातील स्पर्धेला सामोरे जाण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे तसेच Dont Compare Yourself With Others No Can Play Yours Role Better Than You हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by