“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची मिरवणूक व विसर्जनाचे आयोजन…

25 SEPTEMBER 2026

शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त “Reuse the past, recycle the present, save the future” या उक्तीप्रमाणे शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून शाळेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीचे विसर्जन केले . विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक श्रीच्या मूर्तीचे महत्व समजावून सांगणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by