“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे आयोजन…

24 SEPTEMBER 2026

शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना एकात्मिक मानवतावाद तसेच समाजासाठी आपली असलेली बांधिलकी तसेच “Opportunities don’t happen, you create them” हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by