“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत शालेय संसद निवडणूक व शालेय मंत्रिमंडळाची स्थापना…

04 SEPTEMBER 2026

शाळेत शालेय संसद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली.Democracy is the form of government in which the free are rulers या उक्तीप्रमाणे निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमधून संसदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर सदस्या मधून शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना याप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व तसेच लोकशाही मधील लोकप्रतिनिधीचे कार्य व अधिकार याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही मधील आपले अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून देणे तसेच संसदेचा कारभार कशा पद्धतीने चालतो ? याची ओळख करून देणे तसेच The very essence of DEMOCRACY is that every person represents all the varied interests which compose the nation हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by