“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचे आयोजन…

17 SEPTEMBER 2026

शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी History is a novel for which people is the author याउक्तीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले. तसेच स्वागत गीत व महाराष्ट्राचे गौरव गीत देखील संगीत वाद्याच्या साह्याने सादर केले तसेच श्री.गणेश उत्सवानिमित्त प्रमुख अतिथींच्या हस्ते श्री गणेशाची आरती व पूजन देखील करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच ”A Good Education Is Foundation For Better Future” हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by