“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शाळेत शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिनाचे आयोजन…

05 SEPTEMBER 2026

शाळेत भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच “Every Teacher Is Columbus Of His Method Or Subject” या संकल्पनेप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. TEACHERS ENCOURAGE US TO DREAM BIG AND WORK HARD TO ACHIEVE OUR GOAL या उक्तीप्रमाणे उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसेच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by