“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत श्री. गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची मिरवणूक व स्थापनेचे आयोजन…

14 SEPTEMBER 2026

शाळेत श्री.गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून शाळेत स्थापना करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीची स्थापना केली.”Recycling turns things into other things.Which is like MAGIC.” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक श्रीच्या मूर्तीचे महत्व समजावून सांगणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by