रामचंद्र नाईक विद्यालयाचे अभिमानाचे २५ वर्ष..    25th YEARS OF THE PRIDE OF RAMCHANDRA NAIK SCHOOL

” प्रगतीच्या पाऊलखुणा ” या हस्तलिखिताच्या निर्मितीबाबत

29 DECEMBER 2023

रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ” प्रगतीच्या पाऊलखुणा ” असे शीर्षक असणारे हस्तलिखित तयार केलेले असून त्याचे विमोचन शाळेच्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा संग्रह केलेल्या कविता, लेख ,चित्र, सामान्य ज्ञान इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना लिखाणाची आवड लागावी, नवनिर्मितीला चालना देणे, भविष्यात जुने वर्गमित्र , त्यांची आठवण,त्यांचे हस्ताक्षर याची आठवण म्हणून हे हस्तलिखित छापील स्वरूपातील प्रति जेणे करून भविष्यात जसे तसे राहील.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by