रामचंद्र नाईक विद्यालयाचे अभिमानाचे २५ वर्ष..    25th YEARS OF THE PRIDE OF RAMCHANDRA NAIK SCHOOL

शाळेत आनंद नगरी २०२४ चे आयोजन..

23 MARCH 2024

शाळेत विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा तसेच व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध खेळाचे एकूण ४९ स्टॉल लावले होते ‌. विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे तसेच विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक क्षेत्राचा तसेच सृजनशक्तीचा विकास व्हावा हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by