रामचंद्र नाईक विद्यालयाचे अभिमानाचे २५ वर्ष..    25th YEARS OF THE PRIDE OF RAMCHANDRA NAIK SCHOOL

रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत ” आपले कुटूंब ” ही थीम असलेल्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या रंगीत तालीमेचे आयोजन…

9 JANUARY 2024

रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत ” आपले कुटूंब ” ही थीम असलेल्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या रंगीत तालीमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे व्यासपीठ कौशल्य विकसित करणे व विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यक्रमाचा नियोजनबद्ध सराव करुन घेणे इ. सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही क्षणांचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by