“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांच्या 41 व्या पुण्यतिथी निमित्त आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन…

13 AUGUST 2026

शाळेत Management is doing things right, leadership is doing the right things याप्रमाणे व्यक्तीमत्व असणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील निबंध स्पर्धेत शाळेतील 100 % विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे .

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by