“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत दीपावली सणानिमित्त दीपावली सणाविषयी माहिती सत्राचे आयोजन…..

31 OCTOBER 2026

शाळेत दीपावली सणानिमित्त दीपावली सेलिब्रेशन तसेच दीपावली सणाविषयी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दीपावली उत्सवानिमित्त शाळेत “ दप्तराविना शाळा” हा उपक्रम राबविण्यात आला. “A treasury of warm memories always inspires a wealth of kind and noble thoughts.” या उक्तीप्रमाणे या उपक्रमाचे विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या पोशाखामध्ये तसेच त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थासह आले व संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय,कृती, प्रेरणादायक गोष्टी, तसेच आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन व्यथित केला.याप्रकारे विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून प्रथम सत्रातील शेवटच्या दिवसाचे नियोजन शाळेने केले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपली धार्मिक परंपरा तसेच दिवाळी सणाशी निगडित विविध दिवसांची माहिती देण्यात आली . “Good memories are the seeds from which positive thoughts and a brighter tomorrow grow.” तसेच आपण दिवाळी सण का साजरा करतो ? त्या मागील पार्श्वभूमी काय आहे ? याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे तसेच धार्मिक परंपरेची जोपासना करणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by