“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व गोपाळकाल्याचे आयोजन….

04 SEPTEMBER 2026

शाळेत दहीहंडी व गोपाळकाला निमित्त दहीहंडी फोडणे हा उपक्रम घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार करून विविध प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन केले त्यानंतर राधा व कृष्णा यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडी मागील इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माचे ही स्थान महत्त्वाचे असते हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. ‌त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे .

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by