“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत “मा.राज्यपाल मा.श्री.हरिभाऊजी बागडे” ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याविषयी माहिती सत्राचे आयोजन….

17 AUGUST 2026

शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तसेच भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान या राज्याचे मा.राज्यपाल मा.श्री. हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांना एक सामान्य व्यक्ती ते राज्यपाल या प्रवासामध्ये त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती देण्यात आली. तसेच Nothing is Impossible Due to Hardwork या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य घडत असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. ‌त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे .

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by